Art, asked by nehasbhandare, 19 days ago

ड) पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
१) स्तुती करणे-
२) गहिवरुन येणे-


help me yr ​

Answers

Answered by atharvburud2009
0

Answer:

स्तुती करणे - मी चांगले काम केल्याणे माझी सर्वांनी स्तुती केली.

गहिवरुन येणे - मी बेशुद्ध पडल्याने सर्व गहीवरुन आले.

Explanation:

please mark as brainlist

Similar questions