History, asked by phaddnyneshwar, 1 month ago

(१) डा. राजद्रप्रसाद (२) टी. एन. शेषन
३) सुकुमार सेन (५) नीला सत्यनारायण
.७ पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (कोणतेही २)
(४)
(१) शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी व अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी धवलक्रांती करण्यात आली.
(२) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघ पुन्हा निवडणुका घेताता.​

Answers

Answered by ROYALMARATHA19
1

Answer:

(1) चूक.शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी व अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरितक्रांती करण्यात आली.

(2)बरोबर – विधानसभा लोकसभा स्थानिक शासनसंस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास त्या मतदार संघात पुन्हा निवडणुका घेण्यात येतात. यास पोटनिवडणूक असे म्हणतात.

Similar questions