CBSE BOARD XII, asked by bhagvanlahane1981, 11 hours ago

(ड) दिलेला वाक्प्रचार वाक्यात योग्य जागी योजून वाक्य पुन्हा लिहा. १) साद घालणे - रमेशने आपलया मित्रांना हाक देऊन एकत्र केले. २) कंठ फुटणे - आसमंतात चिमण्यांचा आवाज उमटला.​

Answers

Answered by gaargipatil
3

Answer:

१) रमेशने आपल्या मित्रांना साद घातली व एकत्र केले.

२) आसमंतात चिमण्यांचा कंठ फुटला.

Explanation:

HOPE IT HELPS

PLS MARK AS BRAINLIEST ANSWER

Answered by shelarsakshi
0

Answer:

१)रमेशने मित्रांना साद घालून एकत्र केले.

२)आसमंतात चिमण्यांचा कंंठ फुटला.

Please mark me as a briliant.

Similar questions