Science, asked by NivruttiTangade, 1 month ago

डाउन सिंड्रोम या विषई थोडक्यात माहिती ​

Answers

Answered by BrainlyPrience
1

Answer:

Explanation:

Fxzjcifuxjcjxhcofudu6d

Answered by sprathod2004
1

Answer:

डाउन सिंड्रोम म्हणजे काय? डाउन सिंड्रोमला वैद्यकीय परिभाषेत ‘ट्रायसोमी 21’ असे म्हणतात. हा आजार जन्मजात किंवा गर्भधारणेच्या काळापासून बालकांमध्ये असतो. मराठी बोलीभाषेमध्ये असा आजार असणा-या मुलांना ‘मंगोलियन’ असे संबोधले जाते पण असे बोलणे संपूर्णपणे चुकीचे आहे.

Marathi News

सर्च करा

सर्च करा

सदररंगबोलीकल्चर कट्टा रसिककवितेचं गाणं होतानाखुली खिडकीतिचं जगशतदा प्रेम करावेव्यक्तीवेधव्यक्तिमत्वब्लॉगमार्कपडसादनिमित्तचित्रभाषायुवा मुद्राआयफेल टॉवरनमस्कार ठाणेदखलसिटीस्कॅन

आरोग्यमंत्र

खबर महाराष्ट्राची/मराठी मुलखातपाऊलखुणापृथ्वीच्या पाठीवरवन-टू-वनगावची गोष्टकलाकट्टाराजधानीतूनपालकसूत्रमाझी मुंबईजाता जाता

MT App

An App designed for readers

OPEN APP

Hi User

Claim and earn your 175 Points

REDEEM

Login

Edition

IND

व्हिडिओ

खेळ

इन्फोटेक

सिनेमॅजिक

धर्म

थोडक्यात

न्यूज

महाराष्ट्र

सिनेमॅजिक

संपादकीय

लाइफस्टाइल

इन्फोटेक

भविष्य

करिअर

हसा लेको

देश

विदेश

अर्थ

क्रीडा

इतर

व्हिडिओ

निवडणूक

फोटोगॅलरी

लाइव टीव्ही

थोडक्यात बातमी

इन्फोग्राफिक्स

सिटीझन रिपोर्टर

कार-बाइक

स्पेशल कवरेज

पर्यटन

पर्यावरण

बेस्ट सेलर

गुन्हेगारी

मटा ई पेपर

ब्लॉग

फोटो धमाल

दिवाळी स्पेशल

पश्चिम बंगाल

मोदी-ठाकरे चर्चापंकजा मुंडेमेहुल चोक्सीशरद पवार

डाउन सिंड्रोम

vishal ahirrao | Maharashtra Times | Updated: 16 May 2014, 12:25:00 AM

डाउन सिंड्रोम म्हणजे काय? डाउन सिंड्रोमला वैद्यकीय परिभाषेत ‘ट्रायसोमी 21’ असे म्हणतात. हा आजार जन्मजात किंवा गर्भधारणेच्या काळापासून बालकांमध्ये असतो. मराठी बोलीभाषेमध्ये असा आजार असणा-या मुलांना ‘मंगोलियन’ असे संबोधले जाते पण असे बोलणे संपूर्णपणे चुकीचे आहे.

डाउन सिंड्रोम म्हणजे काय? डाउन सिंड्रोमला वैद्यकीय परिभाषेत ‘ट्रायसोमी 21’ असे म्हणतात. हा आजार जन्मजात किंवा गर्भधारणेच्या काळापासून बालकांमध्ये असतो. मराठी बोलीभाषेमध्ये असा आजार असणा-या मुलांना ‘मंगोलियन’ असे संबोधले जाते पण असे बोलणे संपूर्णपणे चुकीचे आहे.

अमेझॉन फॅशन सेल - १९ ते २३ जून

डाउन सिंड्रोमची कारणे

डाउन सिंड्रोम हा अनुवंशिक गुणसूत्रीय असंतुलनामुळे निर्माण होतो. परंतु तो एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित होतोच असे नाही. गर्भधारणेच्या काळामध्ये गुणसूत्रीय विभाजनात दोष निर्माण झाल्यास हा आजार होऊ शकतो.

डाउन सिंड्रोमची लक्षणे

नवजात अर्भकांध्ये वेगवेगळ्या लक्षणांवरून हा आजार निर्माण झाल्याचे दिसून येते. जसे, काही मुले जन्मतःच शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आलेली असतात. काही मुले जन्मल्यानंतर वारंवार निळसर पडू लागतात. त्यांना मातेचे स्तनपान करण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच ह्रदयाचे ठोकेही अनियिमत असू शकतात. काही नवजात बालकांमध्ये थायररॉइडचे प्रमाण रक्तनमुना चाचण्यांमध्ये आढळून येते. तर काही बालकांमध्ये आतड्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याचे आढळून येते. त्यामुळे स्तनपानाची समस्या किंवा शौचाला होण्याची समस्या भेडसावते. आतडे व अन्ननलिका यांच्यातील जन्मजात सदोषतेमुळे हे घडते.

Similar questions