• 'डायरी लिहिणे' हा छंद प्रत्येकाने जोपासावा; याविषयी तुमचे मत लिहा.
Answers
*डायरी लिहिणे*
व्यक्ती गणित आवडीनिवडी असतात. त्याच्यातूनच छंद जोपासले जातात. रोज निशी (डायरी) लिहिणे हा तसाच एक सुंदर सा छंद आहे. याला सुंदर म्हणण्याचं कारण एवढंच, की आपण यात डायरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. त्यामध्ये दिवसभरातले कामे, हिशोब, आपल्याला आवडलेले एखादे ठिकाण, आपल्याला सुचलेले छोटीशी कविता, एक आठवण, आवडलेली व्यक्ती, यांच्या नोंदी ठेवू शकतो. या गोष्टीमुळे त्या आपल्या स्मरणात देखील राहतात आणि आपण त्यांना आठवून, त्या वाचून आपण परत आनंद घेऊ शकतो.
रोजनिशी लिहिल्यामुळे आपल्या विचारांना चालना मिळते, शिस्तीची सवय लागते, शिवाय आपल्या वेळही सारथी लागतो.
डायरी लिहिण्याची आवड शक्यतो घरातील मोठ्यांना, बाई माणसाला, कवी कवयित्री यांना लेखकांना असते. माझ्यामते डायरी लिहिणे ही चांगली सवय आहे, जेणेकरून आपण आपल्याशी व्यक्त होतो व आपले चुका आपले गुणदोष आपल्याला कळतात व आपण त्यावर मात करतो.
mark me brainlist
.....................
.......