" डायरी लिहिणे माझा छंद" तुमचे मत लिहा
Answers
Answered by
9
डायरी लिहिणे माझा छंद
डायरी लिहिणे माझा छंद आहे. हा छंद मला तेव्हा लागला जेव्हा आमच्या शिक्षकांनी आम्हाला काही विषयावर माहिती जमा करायला सांगितली. तर मी असेच पुस्तक वाचत होतो आणि मला एक धडा सापडला "डायरी" आणि या धड्यामधून मला डायरी लीहण्याचे महत्त्व कळाले.
मी रोज डायरी लीहतो आणि या माझ्या छंदाने मला खूप काही शिकवले आणि पाहिले पेक्षा माझी विचार करण्याची पद्धत आणि क्षमता पण चांगली झाली. डायरी लीहल्याने मला काही वेगळाच आनंद होतो आणि हाच माझा एकमेव आणि चांगला छंद आहे. माझ्या जीवनात माझ्या शिक्षकांचे आणि या डायरी चे खूप महत्वपूर्ण स्थान आहे.
Similar questions