English, asked by hemal3, 1 year ago

daftarachi atmakatha in marathi​

Answers

Answered by shaunakkapse2003
0

Answer:

मी दुकानातच छान होतो, तुमच्या पाठीवर आलो आणि माझ्यावरचा ताण वाढला,’ ‘मलाही छान टापटिप रहायला आवडते, पण शाळेतून कंटाळून आलो या कारणापोटी मला कसेही कोपऱ्यात फेकून देता ते मला अजिबात आवडत नाही’, दप्तर आहे म्हणून तुमच्या वह्यापुस्तके नीट राहतात, मग माझ्या पोटात पुस्तके व्यवस्थित भरा, मला माझा रंग निवडण्याचे स्वातंत्र्य तरी द्या’...या भावना आहेत दप्तराच्या

Explanation:

It's just something like that

Similar questions