Dairy chi jahirat in marathi
Answers
Answered by
5
Answer:
उत्तम दर्जेचे दूध व दूधाचे पदार्थ मिळवण्यासाठी एकमेव ठिकाण,
★"सोनल डेयरी"★
आमच्या इथे शुद्ध गाईचे व म्हशीचे दूध,ताजे पनीर,खरवस,लोणी, दही,ताक,आइसक्रीम,श्रीखंड आणि इतर पदार्थ मिळतील.
◆"ग्राहकांना चविष्ट व शुद्ध पदार्थ खायला मिळावे,हेच आमचे ध्येय"
◆तर लवकरात लवकरात आमच्या डेयरीला भेट द्या आणि उत्तम पदार्थांचा आस्वाद घ्या.
★आमच्या इथे होम डिलीवरी सुद्धा उपलब्ध आहे.
पत्ता: दुकान नं ३,श्री मंगल बिल्डिंग,अशोक चौकजवळ, ठाणे(पू)
दूरध्वनी क्रमांक: ९०००८८७६७६
please mark me as a brainlist
Similar questions