Science, asked by chiraglad, 1 day ago

डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राप्यांशी नाते त्यांगतो.​

Answers

Answered by mihirharvande
0

Answer:

1. डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राणी व सरीसृप प्राणी यांना जोडणारा दुवा आहे.

2. या प्राण्यामध्ये सस्तन प्राण्यांप्रमाणे दुग्धग्रंथी व शरीरावरील केस असतात. म्हणून, डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.

Explanation:

WELCOME BRO MARK ME AS BRAINLIEST ANSWER

Similar questions