Hindi, asked by kranthi336, 11 months ago

Dang hone meaning in marathi

Answers

Answered by ajaycineair
54

Answer:

दंग होणे:- मग्न होणे

Explanation:

I hope this answer will help you

Answered by Hansika4871
17

"दंग होणे" ह्या वाक्याचा अर्थ - मग्न होणे

कुठल्याही कामात एकाधा व्यक्ती जर मग्न होऊन, सगळ्या गोष्टी विसरून, काम करत असेल तर त्याला दंग होणे अथवा मग्न होणे असे म्हंटले जाते.

अश्या प्रकारचे प्रश्न मराठी परीक्षेत विचारले जातात. ह्या वाक्यांचा अर्थ सांगून वाक्यात नीट उपयोग केला की संपूर्ण गुण प्राप्त होतात.

वाक्य: राजू आपली हलाखीची परिस्थिती विसरून चित्रकलेत दंग व्हायचा.

Similar questions