Geography, asked by justinaswift, 1 year ago

DATE
Write answere in A,B,C, if you don't have
marathi /hindi keyboard settings.
1*वेगळा घटक ओळखा ।
भारताच्या संदर्भात-
A खारफुटीची वने
B) भूमध्य सागरी वने
C) काटेरी झुडपी वने
D) विषुववृत्तीय वने

fill the blank.
2*अरवली पर्वताच्या पायथ्याशी --... पठार आले
A) बुदेलखंड
B) माळवा
C) दख्खन
D) मेवाड

3*which is correct option???
रिओ दी जनेरिओ-
A)पर्यटन स्थळ
OR
B)४० पश्चिम रेखावृत्त


4*भारतातील पुढील राज्यांची नावे लोकसंख्याच्या
वितरणाानुसार उतरत्या क्रमाने लिहा .
a) हिमाचल प्रदेश,
b) उत्तर प्रदेश,
c)अरूणाचल प्रदेश,
d)मध्य प्रदेश,
e) आंध्र प्रदेश

५) पुढील राज्यांची ब्राझीलमधील नावे लोकसंख्याच्या
चढत्या क्रमाने लिहा
A)अँमेझोनास
B) आलाग्वास
C) रिओ दी जनेरिओ
D) पँराना
E) सावो पावलो ।

Answers

Answered by atharva7088
1

1. D

2. B

3. A

4.b,e,d,a,c

5.a,b,d,e, c

Please mark brainliest if it's helpful

Similar questions