History, asked by Jasmine7903, 6 months ago

Define strivadi etihass mhanje kay

Answers

Answered by rishavtoppo
0

१९६०च्या दशकामध्ये स्त्रीवादी विश्लेषकांनी जागतिक शांततेविषयी विचार मांडले. दोन महायुद्धांच्या काळात अनेक स्त्रीवादी संघटनांनी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले होते. या कार्याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांवर झाला. ‘सुरक्षा’ या संकल्पनेची व्याप्ती वाढली. ‘मानवी हक्कांची सुरक्षा’ या संज्ञेचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधांच्या इतर शाखांप्रमाणे स्त्रीवादामध्येदेखील झाला. १९८०च्या दशकामध्ये खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात स्त्रीवादी दृष्टीकोनाला महत्त्व प्राप्त होण्यास सुरुवात झाली. या काळात स्त्रीवाद्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या प्रस्थापित चौकटीला आव्हान दिले. वैश्विक समजल्या जाणाऱ्या अनेक संज्ञा पुरुषी मानसिकतेतून निर्माण झाल्या आहेत, असे त्यांचे मत आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञावर टीका केली. त्यांनी ‘युद्ध’, ‘सुरक्षा’ व ‘आंतरराष्ट्रीय राजकारण’ या संबंधीच्या ज्ञानाच्या संरचनेमध्ये लिंगभावविषयक मुद्द्यांचा समावेश नाही, असा युक्तिवाद केला.

१९६०च्या दशकामध्ये स्त्रीवादी विश्लेषकांनी जागतिक शांततेविषयी विचार मांडले. दोन महायुद्धांच्या काळात अनेक स्त्रीवादी संघटनांनी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले होते. या कार्याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांवर झाला. ‘सुरक्षा’ या संकल्पनेची व्याप्ती वाढली. ‘मानवी हक्कांची सुरक्षा’ या संज्ञेचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधांच्या इतर शाखांप्रमाणे स्त्रीवादामध्येदेखील झाला. १९८०च्या दशकामध्ये खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात स्त्रीवादी दृष्टीकोनाला महत्त्व प्राप्त होण्यास सुरुवात झाली. या काळात स्त्रीवाद्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या प्रस्थापित चौकटीला आव्हान दिले. वैश्विक समजल्या जाणाऱ्या अनेक संज्ञा पुरुषी मानसिकतेतून निर्माण झाल्या आहेत, असे त्यांचे मत आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञावर टीका केली. त्यांनी ‘युद्ध’, ‘सुरक्षा’ व ‘आंतरराष्ट्रीय राजकारण’ या संबंधीच्या ज्ञानाच्या संरचनेमध्ये लिंगभावविषयक मुद्द्यांचा समावेश नाही, असा युक्तिवाद केला.1940s Decade Madhyamay Feminist Analyst Both the Mahayudancharya Kantas would have been bananas with many feminist associations to establish peace. Or the work effect international relations exercise practice. 'Suraksha' or sankalpani vyapati vadhali. 'Manvi Haqqanchi Suraksha' or cognate practice, international relations, apart from shakha-pramanam, feminism. 1980 Chya DecadeMadhye Khyya means International Relations Relations, Feminist Visionary Consideration, Achievement Honor Or Kaut feminist international relations should be established. Global samajalya janaya or many noun men, mentality, creation, jhaliya ahet, don't come away like this. Tyani International International Relations Abhyasat Vaparyalya Janalya Kahi Cognitive Vaccine Kelly. Tyranny 'war', 'security' and 'international rule' or 'relative knowledge' constitutionally mean gender-sensitive issues, inclusiveness, no tactic.

Similar questions