Definition and information about soil in marathi.
Answers
Answered by
4
माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवांचे मिश्रण असते जे एकत्रितपणे पृथ्वीवरच्या जीवनास सहाय्यीभूत होतात.नैसर्गिकरित्या असणाऱ्या मातीची चार प्रमुख कार्ये आहेत: ती वनस्पती उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे. ती पाण्याचे धारण, पुरवठा व शुद्धी करते. पृथ्वीच्या वातावरणात ती बदल घडवून आणते. ती जीवांचे वसतीस्थान आहे, हे सर्व प्रकार सरतेशेवटी मातीत बदल घडवून आणतात.मातीचे प्रकार रेगुरमृदा, तांबडी मृदा, काळी मृदा इ प्रकार आहेत.
मातीस पृथ्वीची त्वचा म्हणतात.यातील सच्छिद्रता वायू व पाणी धरून ठेवते. तसेच ही एक घन, वायू व पाणी(तरल पदार्थ) धरून ठेवण्याची एक त्रिस्तरीय प्रणाली समजल्या जाते. माती खूप उपयोगी असते . माती शिवाय कुठलाच झाड उगवू शकत नाही.please mark me as the brainliest

Similar questions
Science,
6 months ago
English,
6 months ago
Math,
6 months ago
English,
1 year ago
World Languages,
1 year ago
Biology,
1 year ago
World Languages,
1 year ago