definition of purushvachak sarvanam in marathi
Answers
Answered by
1
Explanation:
पुरुषवाचक सर्वनाम : बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात
बोलणाऱ्यांचाज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचाज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा वा वस्तूंचा.
व्याकरणात यांना पुरुष (यांत स्त्रियाही येतात.) असे म्हणतात. या तीनही वर्गांतील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.
बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथमपुरुषवाचक सर्वनामे .उदा ० मी, आम्ही, आपण, स्वतः
Similar questions