English, asked by Anonymous, 7 months ago

Definition of स्वर in Marathi language...

(Don't answer the questions if you don't know)​

Answers

Answered by LIGHTINGMCQUEEN95
2

स्वर (Vowel) स्वृ - म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वरोच्चाराच्यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ

मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत वरील १२ स्वर आहेत तसेच इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘ॲ, ऑ हे दोन स्वर मिळून १४ स्वर आहेत.(शासन निर्णय २००९ नुसार वरील दोन इग्रजीचे स्वर वर्ण मालेत समाविष्ट करण्यात आले आहेत म्हणून एकूण स्वर १४ )

ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात. मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत. वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात. र्हवस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात. मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत. वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात. र्हवस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर 1. र्हरस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्हठस्व स्वर असे म्हणतात. उदा. अ, इ, ऋ, उ 2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. उदा. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ स्वरांचे इतर प्रकार 1. सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्या:स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ 2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्या- स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-ई, उ-ए, ओ-ऋ 3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. याचे 4 स्वर आहेत. ए – अ+इ/ई ऐ – आ+इ/ई ओ – अ+उ/ऊ औ – आ+उ/ऊ 2. स्वरादी : ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वर + आदी – स्वरादी दोन स्वरादी – अं, अः स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो. दोन नवे स्वरदी : ओ, औ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत. उदा. बॅट, बॉल स्वरादीचे एकूण तीन भाग पडतात. अनुस्वार, अनुनासिक, विसर्ग क. अनुस्वार – स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात. उदा. गंगा, चंचल इत्यादी.

धन्यवाद

द्वारा:-

लाइटनिंगमक्युइन❤️

Similar questions