ढब शब्दाचा वापर करून वाक्ये तयार करा
Answers
Answered by
12
Answer:
ढब शब्दाचा वापर करून वाक्ये तयार करा
Answered by
0
ढब शब्दाचा वापर करून वाक्ये खालील प्राकारे केला आहे.
1. प्रत्येकाची काम करण्याची ढब वेगवेगळी असते.
2. अहो राम, ही कसली ढब आहे तुझी काम करण्याची !
3. सविताची काम करण्याची ढब फार चांगली आहे.
4. चित्र काढण्याची तुझी ढब विशिष्ट आहे .
- ढब म्हणजे ठराविक कार्य पद्धति. वागण्याची रीत.
- ढब शब्दाचे समानार्थी शब्द आहे ढंग, तंत्र, धाटणी पद्घत, पद्धति, रीत, रीतभात, शैली, चाल , मार्ग,सरणी ,
- ढब या शब्दाचा लिंग स्त्रीलिंग आहे.
- . मराठी भाषेत वाक्य प्रचार म्हणजे काही शब्द वापर करताना त्याचा नेहामीचा अर्थ न राहता त्यांना दूसरा अर्थ प्राप्त होतो , त्यांना वाक्य प्रचार म्हणतात.
- वाक्य प्रचार, उदाहरण
- वणवण करणे - खूप भटणे
राजू पोटासाठी दिवस भर वणवण करतो.
- हस्तक्षेप करणे - अडथळा निर्माण करणे
सर्वाना आपापले काम करायचे हवे, कुणाच्या
कामात हस्तक्षेप करू नये.
- निश्चय करणे - ठाम राहणे
मी नेहमी अभ्यास करणार असा मी
निश्चय केला.
#SPJ2
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/48126203
https://brainly.in/question/38157745
Similar questions
India Languages,
4 months ago
Social Sciences,
4 months ago
Math,
4 months ago
English,
9 months ago
English,
9 months ago
Biology,
1 year ago
Physics,
1 year ago
English,
1 year ago