ढग गेले पळुन या वीषयावर निबंध
Answers
Answered by
0
नमस्कार मित्रा,
★ ढग पळून गेले तर (निबंध) -
नुकताच पावसाळा सूरु झालाय. तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार वर्षा सुरु आहे. या पावसाळा परेशान होऊन माझ्या मनात विचार आला की जर ढग पळून गेले तर.
जर ढग पळून गेले तर पाऊस पण येणार नाही. ढगांचा गडगडाट होणार नाही. वीज चमकणार नाही. सगळे वातावरणच बदलून जाईल.
परंतु त्याचे दुष्परिणाम सुद्धा तसेच भयंकर असतील. पाऊस नसला तर पिके येणार नाहीत. प्यायला पाणी मिळणार नाही. आपले नैसर्गिक वातावरण चक्र बिघडून जाईल.
त्यापेक्षा ठीक आहेत हे ढग. ते आहे तर आपण आहे.
धन्यवाद...
Similar questions
Social Sciences,
6 months ago
English,
6 months ago
Math,
11 months ago
Math,
11 months ago
English,
1 year ago
Social Sciences,
1 year ago