India Languages, asked by srushti2428, 11 months ago

ढग गर्जत होते परंतु पाऊस पडत
नव्हता योग्य विरामचिन्हे घाला

Answers

Answered by Draxillus
1

ढग गर्जत होते परंतु, पाऊस पडत नव्हता ।

\blue{अधिक माहिती :}

  • पूर्णविराम ( . ) = (Full Stop) वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात.

  • स्वल्पविराम ( , ) = (comma) एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात.

  • अपूर्णविराम (:) = (Colon) जेव्हा एखादा तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी (:) हे अपूर्णविरामाचे चिन्ह वापरतात.

  • अर्धविराम ( ; ) = (Semi Colon) दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून किंवा न करता, हे चिन्ह वापरले जाते.

  • उद्गारचिन्ह ( ! ) = (exclamation mark) आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वाक्यात वापरले जाते.

  • प्रश्नचिन्ह ( ? ) = (question mark) एखद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचाण्यासाठी हे चिन्ह वापरतात.
Answered by Anonymous
2

hope it's helpful for you

Attachments:
Similar questions