ढग म्हणजे काय, ढगांचे प्रकार
Answers
Answer:
ढगांचे घटक
पदार्थांच्या असंख्य सूक्ष्म जलकणांचा आणि / किंवा हिमकणांचा हवेत तरंगणारा दृश्य स्वरूपातील समूह म्हणजे ढग.[१] ढगात जलकणां-हिमकणांबरोबरच सूक्ष्म धूलिकण किंवा धूम्रकणही असू शकतात.
क्वचित प्रसंगी प्रदूषण, धुळीची वादळे, ज्वालामुखी, अणुस्फोट अशा काही विशिष्ट कारणांमुळे संपूर्ण ढगच धूलिकणांचाण किंवा धूम्रकणांचा असू शकतो.
जलचक्रात पाण्याची वाफ होते, ती उंच जागी गेल्यावर त्याचे ढग होतात , व त्यास थंडावा मिळाला की पाऊस पडतो. पाऊस पडण्यासाठी ढगांची आवश्यकता असते
Heya mate...
पदार्थांच्या असंख्य सूक्ष्म जलकणांचा आणि / किंवा हिमकणांचा हवेत तरंगणारा दृश्य स्वरूपातील समूह म्हणजे ढग.[१] ढगात जलकणां-हिमकणांबरोबरच सूक्ष्म धूलिकण किंवा धूम्रकणही असू शकतात.
क्वचित प्रसंगी प्रदूषण, धुळीची वादळे, ज्वालामुखी, अणुस्फोट अशा काही विशिष्ट कारणांमुळे संपूर्ण ढगच धूलिकणांचाण किंवा धूम्रकणांचा असू शकतो..