ढग म्हणजे काय ढगांचे प्रकार कोणते
Answers
Answered by
3
Answer:
जास्त उंचीवरील ढग :
हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. यांचे वर्गीकरण सिरस (Cirrus), सिरोक्युम्युलस (Cirrocumulus) आणि सिरोस्ट्रेटस (Cirrostratus) या प्रकारामध्ये केले जाते. सिरस (Cirrus) : हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरोक्युम्युलस (Cirrocumulus) : या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे दिसते.
pls make me brainleast
Similar questions