Dhagala lagli kala pani thim thim pad meaning
Answers
Answered by
3
hii freind how are you are your name plz tell me
Answered by
1
ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ ह्या मराठी गाण्याचे दोन अर्थ निघतात:
दादा कोंडके यांच्या गाण्याने सिनेमा क्षेत्रात धमाल उडवली होती. याचा पहिला अर्थ असा की आकाशात ढग जमून आले आहेत, आणि ते ढग पाण्याने भरलेले असल्यामुळे निश्चितच पाऊस पडतो, म्हणूनच ढगाला लागली कळ आणि पाणी थेंब थेंब गळ.
दुसरा अर्थ हा समाज मान्य नाही आहे आणि हा विनोदी आहे म्हणून तो स्पष्ट करू शकत नाही.
अशा प्रकारची गाणी जुन्या काळी खूप प्रसिद्धीत होती. आतासुद्धा काही ठिकाणे अशी गाणे ऐकू येतात.
Similar questions