dharti che amhi lekra ya kavita che kavi kon aahe
Answers
Answered by
0
Answer:
द . ना. गव्हाणकर
Explanation:
कविता : धरतीची आम्ही लेकरं [ इयत्ता - चौथी ]
धरतीची आम्ही लेकरं । भाग्यवान ।
धरतीची आम्ही लेकरं ।।
शेतावर जाऊया । सांगाती गाऊया ।
रानीवनी गाती जशी रानपाखरं ।।
मेहनत जिमनिवरी ।केली वरीसभरी ।
आज आलं फळ त्याच डुले शिवार ।।
शाळु, जुंधळा मोती । चमचम चमकत्याती ।
मोत्यांची सालभरी खाऊ भाकर ।।
स्थापू समानता , पोलादी ऐक्यता ।
नाही धनी येथ कुणी, नाही चाकर ।।
धरतीची आम्ही लेकरं । भाग्यवान ।
धरतीची आम्ही लेकरं ।।
- द . ना. गव्हाणकर
Similar questions