dialogue between tree and man in Marathi
Answers
Answered by
8
tree: thuja naw kaye?
man: manga naw man ahya.
tree: tu khute chala.
man: kam ko.
Answered by
46
झाड आणि माणसामध्ये संवाद
झाड- काय रे? का कापतोस मला?
माणूस- इथे मोठी इमारत बांधायची आहे म्हणून। जागा खाली करतोय.
झाड- पण ही तर माझी जागा आहे.
माणूस- मी हीच जागा विकत घेतली आहे.
झाड- पण माझा अवघं आयुष्य इथे गेलंय.मी तुम्हाला सावली देतो, फुल देतो, फळ देतो, जाळण्यासाठी लाकूड देतो. तरी तू मला कापणार?
माणूस- मला माझी चूक कळली आहे. माफ कर.मी नाही कापणार तुला.
Similar questions