Dialogue writing in marathi
Answers
Answered by
16
sodhaa:-live it
gahee tu:-you take
dhanewad:-thank you
dhai:-curd
khalee:-eating
aye hiragana:-please come
gahee tu:-you take
dhanewad:-thank you
dhai:-curd
khalee:-eating
aye hiragana:-please come
Answered by
28
Dialogue writing म्हणजे संभाषण. दोन किंवा जास्त व्यक्तीत होणारे संवाद व बोलणे याला संभाषण म्हणतात. जर एखाद्या विषयावर संभाषण लिहावयास सांगितलं असेल तर आपण २ व्यक्ती त्या विषयावर काय बोलतील हे लिहितो.
संभाषण लेखन व संवाद लेखन हा लेखांकौशल्याचा एक भाग आहे.
उदा-
शेवटच्या पेपर नंतर २ मुलांमध्ये झालेले संभाषण लिहा
राम- कसा गेला पेपर?
शाम- मस्त. तुझा कसा होता पेपर?
राम- कठीण होता. पास होईन.
शाम- सुट्टी मध्ये काय करणार आहेस?
राम- आजी कडे जाणार आहे. तू?
शाम- मी कला शिकीन एखादी.
राम- छान. चाल मला जायचं आहे.
शाम- सुट्टी नंतर भेटू.
Similar questions