Hindi, asked by shekar1247, 1 year ago

dialogue writing in marathi atleast one page

Answers

Answered by fuggy96
4

OK.....
.........................
Attachments:
Answered by halamadrid
2

◆मराठीमध्ये संवाद लेखन◆

■■जत्रेत भेटलेल्या दोन मित्रांमधील संवाद■■

साहिल: अरे, कसा आहेस राकेश?बऱ्याच दिवसांनी भेट झाली.

राकेश: मी ठीक आहे, साहिल. तू कसा आहेस?

साहिल: मीही ठीक आहे. ही जत्रा कशी वाटली?तू कोणकोणत्या पाळण्यांमध्ये बसलास?

राकेश: मी सगळ्या पाळण्यांमध्ये बसलो.मला खूप मजा आली.तिथे समोरच मनोरंजनासाठी भूत बंगला बनवला गेला आहे.तू तिथे नक्की जा.

साहिल: ठीक आहे, मी नक्की तिथे जाईन. मी आता काही मिठाई खरेदी करायला चाललो आहे.

राकेश: ठीक आहे, मलाही आता घरी जायचे आहे. नंतर भेटू.

Similar questions