dicit (writing)
वचन बदला.
१. फुगा
२. उडी
। । ।
३. झाड
४. थप्पी
Answers
Answered by
0
Answer:
1 फूगे
2 उड्या
3 झाडे
4 थप्प्या
hope this will help
please mark as brainliest
Answered by
0
वचन बदला. (मराठी)
१. फुगा : फुगे
२. उडी : उड्या
३. झाड : झाडे
४. थप्पी : थप्पे
स्पष्टीकरण :
मराठीत वचनाचे दोन प्रकार आहेत...
एकवचन आणि बहुवचन
जसे...
मुलगा : एकवचन
मुलगे : बहुवचन
असे काही शब्द आहेत जे एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही स्थितीत समान राहतात. असे शब्द एकवचनी आणि अनेकवचनात सारखेच लिहिले जातात.
Similar questions
Social Sciences,
2 months ago
Physics,
2 months ago
Science,
5 months ago
Science,
5 months ago
Science,
10 months ago