diwali vishashayavar nibandh liha
Answers
Answer:
आपल्या देशात फार सण साजरा केले जातात आणि त्या मदे माझा सर्वात आवडता सण म्हणजे दिवाळी. दिवाळी किवा दीपावली हा मजा आवडता सण आहे आणि आज मराठी निबंध आपल्यासाठी "माझा आवडता सण दिवाळी" हा मराठी निबंध आपल्या मराठी भाषेत घेऊन आला आहे.
आपल्या भारतात सगळ्या प्रकारच्या धर्मा ची लोक राहतात त्यामुळे वर्ष भर आपल्याकडे सण साजरे होत असतात असाच एक सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा हिंदू धर्माचा एक मुख्य सण आहे आणि तो पूर्ण भारत भर खूप उत्सासाहाने जरा केला जातो.
दिवाळी हा सण अश्विन महिन्यात येतो. दिवाळी च्या ह्या महिन्या मदे सर्व शाळेला सुट्टी असते त्यामुळे सर्व मुलांना सुट्टी असते. या सुट्टी मदे सगळे दिवाळी साठी तयारी करू लागतात.
आम्ही सर्व गावातली मुले एकत्र येतो आणि दिवाळी साठी एक मोठा आकाश कंदील बनवतो आणि तो गावात लावतो आणि त्या वर काही सादेंश देतो. घरात ले सर्व जन मिळून घराची साफ-सफाई करतो. आमच्या घरी सुधा मी व माजे बाबा मिळून एक छोटा कंदील बनून घरा बाहेर लावतो.
तर मित्रांनो दिवाळी ह्या मराठी निबंधा ला सुरवात करूया.