Science, asked by jp7737383, 3 months ago

DNA च्या एका धाग्यावरील न्युक्लिओटाइडचा क्रम कोणता आहे​

Answers

Answered by ravithakare072
1

Explanation:

डीएनए’चे पूर्ण रूप आहे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक अॅसिड. डोळ्यांना न दिसणाऱ्या बॅक्टेरियापासून ते थेट वनस्पती, प्राणी आणि मनुष्यापर्यंतच्या सगळ्या सजीवांमध्ये असलेले जनुकीय घटक (जेनेटिक मटेरियल) ज्यापासून बनतात, ते रेणू म्हणजे डीएनए.

Similar questions