Dnyeshwarila शांत रसाचे घर असे कोणी म्हंटले आहे
Answers
Answered by
0
Explanation:
संत ज्ञानेश्वरांनी नेमकं काय केलं, हे समजून घेण्यासाठी प्राचीन संस्कृत व माहाराष्ट्री प्राकृत या दोन काव्यपरंपरांच्या स्वरूपाची चर्चा करायला हवी. संस्कृत काव्यपरंपरेत शृंगार या रसाला सर्वश्रेष्ठ रस मानलं जातं, हे सर्वज्ञातच आहे. ज्ञानेश्वर मात्र शृंगाराला जिंकील असा शांत रस निष्पन्न करणारी साहित्यप्रकृती प्रतिज्ञापूर्वक सिद्ध करतात. ज्ञानेश्वरी म्हणजे शांत रसाचा वर्षाव. माहाराष्ट्री प्राकृताचा मराठीपर्यंतचा प्रवास हा अशा प्रकारे शृंगाराकडून शांताकडं आहे. हाल सातवाहनापासून ज्ञानेश्वरांपर्यंतच्या या भाषेच्या प्रवासात जैन साहित्य आणि महानुभाव साहित्य हे टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत.
Similar questions