India Languages, asked by fuzzy6190, 1 year ago

Do more of what makes you happy meaning in marathi

Answers

Answered by Pratiksha9922
6

Answer:

All your happiness depends on what where and with whom you spend your time meaning in marathi

Answered by gadakhsanket
9

नमस्कार मित्रा,

★ उत्तर -

'Do more of what makes you happy' चा मराठी अर्थ - 'तुम्हाला ज्यातून जास्त आनंद मिळतो ती क्रिया अधिक करा.'

★ स्पष्टीकरण -

  • तुम्हाला ज्यातून आनंद मिळतो त्या कामात तुम्ही तुमचा बेस्ट देऊ शकता.
  • आनंदी असल्याने तुमचे शरीर सुद्धा निरोगी राहील.
  • तुम्ही आनंदी असाल तर बाकीच्यांना आनंद वाटू शकता.
  • आनंदी असल्याने तुमच्या आत्मविश्वासात विलक्षण वाढ होते.
  • म्हणून, तुम्हाला ज्यातून जास्त आनंद मिळतो ती क्रिया अधिक करा.

धन्यवाद ...

Similar questions