dogs aatmakatha in marathi
Answers
नमस्कार,माझे नाव मोती . माझे जन्म एका झाडाखाली झाले होते. मी आज पाच वर्षांचा झाला आहे.मला आज खूप नवल वाटतेय की मी पाच वर्षांचा झालो कारण की जेव्हा माझा जन्म झाला होता तेव्हा माझी आई खूप इकडे तिकडे फिरत होती पण तुला माझ्यासाठी वा माझे भावांसाठी एक पोळी सुद्धा मिळत नव्हती.आम्ही नवे नवे जनमत आल्यामुळे ती आम्हाला सोडून लांब जाऊ शकत नव्हती.
पण जुने सगळे विसरून आपण आजची माझी परिस्थिती चे बोलतो.आज माझी परिस्थिती काय एवढी चांगली तर नाहीये पण पहिल्यापासून चांगली आहे.मला रोज रोज केवढे सहन करावे लागते ते माणसांना कधीही कळणार नाही.मला रोज एक पोळी साठी अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.अनेक वेड्या माणसांच्या हाताने पत्थर खावे लागतात.कधी कधी तर भुक्या पोटाने झोपावे लागते तेव्हा विचार येतो की काय आम्ही एवढे खराब आहोस की आम्हाला एक पोळी सुद्धा नशिबात नाही?
पण तेव्हा आम्हाला दुसरा विचार पण येतो की आम्ही कशाला खराब आहोज ? खराब तर हे माणस आहे ज्यांच्यात दयाभाव नाही.आम्ही तर यांच्यासाठी खूप वफादार आहोत.आज पोळी मिळाली नाही तर काय झालं , उद्या अवश्य मिळेल.असा विचारून पण कधी कधी आम्ही झोपतो.
जास्त ना बोलता मला फक्त एवढ सांगायचे आहे की आम्ही पण जीव आहोत आम्हाला थोडे प्रेम व दया द्या आम्ही तुम्ही माणसांना आमचा सगळ देऊ.
धन्यवाद
Answer:
hey here is your answer
Explanation: