CBSE BOARD XII, asked by shreya9771, 6 months ago

Don Divas kaviteche rachnaprakar

Answers

Answered by saichavan
26

Answer:

दोन दिवस -

कवितेचा रचनाप्रकार - सामाजिक कविता .

Explanation:

सामाजिक कविताची वाख्या- सामाजिक कविता महणजे समाज विषयक किंवा समाज हितासाठी रचलेली कविता.

दोन दिवस या कवितेत श्री. नारायण सुर्वे यांनी कामगार व कष्टकऱ्यांच्या जीवनाची भीषण वास्तविकता भक्कमपणे मांडली आहे. त्यांनी ह्या कवितेतून कामगारांच्या जीवनाचा एक वेगळाच पैलू दाखवला आहे.

कवी ने कामगारांच्या जीवनाचे चित्रण केल्यामुळे ही कविता एक सामजिक कविता आहे.

Similar questions