World Languages, asked by STUDYFOREVER, 8 months ago


doy
dav0४
जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलियांसी।
जीवन जैसे कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ।।
जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ ।
उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ।
er who wanted
उदकाचें सुख तें किती । सवेंचि क्षणे तृषितें होती ।
योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाही ।।
उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां ।
योगियांचे गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेद्रियां ।।
मेघमुखें अध:पतन । उदकाचें देखोनि जाण ।
अध:पातें निवती जन । अन्नदान सकळांसी ।।
तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकी जन्म पावणें ।
जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।।
'एकनाथी भागवत' शासकीय प्रत : अ.७
ओव्या ४६५ ते ४६८, ४७३ ते ४७४
INDENTIFY THE NAME OF THE POEM​

Answers

Answered by Chirayufreetochat
0

Answer:

योगी सर्वकाळ सुखदाता

Explanation:

plzz follow me if this helped you

Similar questions