Dr Babasaheb Ambedkar essay in Marathi
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:
☺️☺️☺️
Answered by
3
Answer
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं.“देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केलामाणसाला स्वाभिमान शिकवलाज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवलेअसा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.”
Similar questions