India Languages, asked by nandanikumari2765, 1 year ago

dr babasaheb ambedkarache kary for 10th essay in marathi

Answers

Answered by bhagyashripawar132
0

Explanation:

I hope this may help you...!

Attachments:
Answered by halamadrid
0

■■डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य■■

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक श्रेष्ठ नेते होते.त्यांनी भारताच्या इतिहासात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर गरीबांसाठी झगडले.लोक शिकले पाहिजेत,त्यांचे अज्ञान दूर झाले पाहिजे,असे त्यांना वाटे. त्यासाठी त्यांनी शाळा काढल्या. महाविद्यालये सुरु केली.दलित जनता शिकली पाहिजे,ही त्यांना तळमळ होती.

आंबेडकरांनी भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली होती.'रूपयाची समस्या त्याचे मूळ व त्यावरील उपाय' त्यांच्या या पुस्तकामधुन मार्गदर्शन घेऊन आरबीआई संकल्पित केले गेले होते.

व्हायसराय परिषदेचे कामगार मंत्री म्हणून त्यांनी कामाचे वेळ बारा तासांपासून आठ तास करण्याचे संघर्ष यशस्वीपणे लढले.भारतीय संविधानाचा शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे.

जातीयता,अस्पृश्यता नाहीशी झाली पाहिजे,तरच आपला देश समर्थ बनेल हा विचार बाबासाहेब लोकांना समजावून सांगत.त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे.

त्यांच्या उच्च विचारांमुळे आणि देशासाठी त्यांच्या योगदानामुळे, माझे ते आवडते नेते आहेत.

Similar questions