Durdwani margdarshan sahkarita uplaksh atyadhunik
Answers
Answered by
1
Answer :
दूरभाषा(इंग्रजी: telephone टेलिफोन) ही दोन एकमेकांपासून दूर असलेल्या ठिकाणांमध्ये संवादद्वारा संपर्क साधणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या सर्वात प्राथमिक स्वरूपाचा शोध अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याने इ.स. १८७६ मध्ये लावला. ४ एप्रिल 1845 रोजी पहिला टेलिफोन एका घरात बसवण्यात आला.
त्यानंतर इ.स १८८२ मध्ये भारतातही टेलिफोनचे आगमन झाले. फोनची सुविधा ही रस्ते, वीज यासारखीच एक पायाभूत सुविधा आहे व उद्योगासाठी आवश्यक बाब आहे.
Similar questions
Computer Science,
2 days ago
Social Sciences,
2 days ago
Hindi,
4 days ago
Math,
4 days ago
Social Sciences,
8 months ago
Physics,
8 months ago
English,
8 months ago