e
कोरोनामुळे विद्यायच्या शीक्षणप्रणालीत झालेला
बयलर या विषयावर बातमी तयार करा
Answers
Answered by
0
करोना व्हायरसचा (Covid-19)संसर्ग झाला आहे की नाही? हे तपासून पाहण्यासाठी रक्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही. करोना लक्षणग्रस्त व्यक्तीचे थ्रोट स्वॅब (घशातील त्वचेचे नमुने) आणि नेझल स्वॅबचे (नाकातील त्वचेचे नमुने) नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही? हे ठरवलं जातं. अन्यथा, तुम्हाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी क्वारेंटाईनमध्ये राहणं आवश्यक आहे
जर उत्तर बरोबर असेल तर please mala follow kr
Similar questions