Hindi, asked by swatimalwadkar9, 1 month ago

(ए) पाण्याच्या आवाजाला 'खळखळाट' म्हणतात. याचप्रमाणे खालील कंसात आवाज दर्शवणारे शब्द दिले
आहेत. त्यांच्या आधारे रिकाम्या जागा भरा.
( गडगडाट, सळसळाट, किलबिलाट, कडकडाट, चिवचिवाट )
1)पहाटे पक्ष्यांचा______________ऐकून सर्वांना जाग आली.
2). प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताच टाळ्यांचा______________झाला.
3). पानांचा_____________ऐकताच सशाने कान टवकारले.
4). काळ्या ढगांचा_____________सुरु होताच आम्ही घराकडे परतलो.
5) __________करत चिमण्या दाणे खायला आल्या.​

Answers

Answered by sangitakishor96
3

Answer:

1- kilbilat

2- kadkadat

3 - salslat

4- gadgadat

5- chivachivat

Answered by kadamsushama1301
1

Answer:

right

Explanation:

it's right answer

Similar questions