English, asked by pushkarna1980, 3 months ago

each of the following lines has an eroor in it pick them out and correct "them answer the pls​

Answers

Answered by princess2748
5

Answer them pls.

hope it helps u

Answered by alkathakare166
1

Explanation:

*घाबरू नका..*

प्रत्येक ताप सर्दी खोकला हा कोरोना नसतो..

कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येवू शकते..

कोरोना ..९९% बरा होतो.

कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्यापुर्वी हा औषधौपचार कमीत कमी पाच दिवस नक्की घ्या..

*संशयित कोरोनाचा उपचार* घरीच करा..*

*ताप-/अंगदुखी*

Tab Calpol 500 स...दु..सं.

*सर्दी-*

Tab Triz/Tab Levocet m स‌‌....सं

*खोकला-*

Tab Azee 500 रोज 1

Sy.Grilinctus BM 10 मिली स--- दु--- सं

*जुलाब..*

Tab O2 स....सं

Tab Ocid 20 स...सं

ORS Powder..दिवसभर हवे तितके

*उलटी मळमळ*

Tab.Acilok RD किंवा

Tab Emcet 4mg स...संध्या..

जेवणापुर्वी एक ते दोन तास

पाणी,पातळ पदार्थ सर्वांनी भरपुर घ्या

*खालील औषधे आजारी नसले तरी घ्या*

Tab Limcee रोज १ (Vit C) लिंबू,संत्री

Tab Arovit. रोज १ (Vit A) गाजर,शेवगा

Tab Evoion रोज:१. (Vit E) बदाम,शेंगदाणे

लहान मुलांच्या औषधौपचाराचे प्रमाणा साठी

*फोन करा...विनामुल्य सेवा*

आपली नियमित चालू असलेली औषधे बंद करू नका!

आहारात 'क' जीवनसत्वयुक्त

पदार्थ भरपुर घ्या..

नियमित.. पौष्टिक अन्न!

नियमित..सलाग व्यायाम! (चालणे सर्वात उत्तम)

नियमित..पुरेशी झोप!

नियमित..आनंदी रहा!

नियमित..हसत रहा!

*उगीचच मोठ्या हॉस्पीटल्स मध्ये अॅडमिट होऊन खिशाला कात्री लावून नका...*

लक्षात ठेवा...कोणाकडे ही *जादूची कांडी नाही.*.

छोट्या आणि मोठ्या रुग्णालयांत एकाच प्रकारचा आणि सारखाच औषधौपचार केला जातो...

*कोरोना टेस्ट कधीही आणि वारंवार सुध्दा पॉझिटिव्ह येवू शकते..*

*लक्षात घ्या..*

आजपर्यंत एकही *नेता,अभिनेता, उद्योगपती,क्रिकेटपटू किंवा व्हीआयपी* कोरोनाने मृत्यूमुखी पडला नाही...

याचे कारण त्यांनी *मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज केला म्हणून नाही तर "कोरोना" हा सौम्य आजार आहे म्हणून बरे झाले आहेत!*

तुमच्या अज्ञानाचा आणि घाबरलेल्या मनस्थितीचा गैरफायदा घेवून तुम्हाला लुटले जाऊ शकते..

*तेव्हा सावध व्हा!*

१)डॉ‌.निलेश पाटील

२)डॉ.पल्लवी पाटील

३)डॉ.संग्राम पाटील.

४)श्री.संदिप माहेश्वरी

यांच्या कोरोना सबंधित पोस्ट नक्की पहा..ऐका!

*पाच दिवसांनंतर..बरे वाटले नाही किंवा खालील त्रास वाढला तर..*

जास्त ताप..

श्वासोश्वासास भयंकर त्रास होत असल्यास,

दम खुपच लागत असल्यास..

प्रचंड खोकला येत असल्यास..

इतर छातीचे आजार नसल्याची खात्री करणे

*ताप येणारे आजार नसल्याची खात्री करणे*

नंतरच सरकारी दवाखान्याची संपर्क करा...

*नियमित..माणूसकी जपा!*

आपल्या सर्वांना आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक मंगलमय शुभेच्छा...

आपलाच मित्र,

*डॉ.सुधीर क्षीरसागर*

एम.बी.बी.एस.(पुणे)

डी.ए.(औरंगाबाद)

रजी.नं 58329द

*9822094196*

*कृपया ही पोस्ट आपली मित्र मंडळी,स्नेही,परिवार आणि हितशत्रू यांना सुध्दा शेअर करा...*

Similar questions