India Languages, asked by Ftzhrzthrtx, 1 month ago

Eassay on himalya In Marathi

Answers

Answered by tejchoola
0

Answer:

हिमालय.

हिमालय एक अतिसुंदर पर्वत शृंखला आहे, हिमालय मधील पर्वत नेहमी बर्फाने झाकलेले असतात. ते बर्फाने झाकलेले डोंगर बघून असे वाटते जसे की ते बर्फाचे घर आहे. हिमालयातील उंच पर्वत श्रुंखलान मुळे त्याला पर्वतराज असे हि म्हटलं जाते.

हिमालय आपल्यामध्ये खूप सुंदरता दाटून बसला आहे, आणि ती सुंदर पाहण्यासाठी जगभरातून लोक भारतामध्ये हिमालायला बघायला येतात. हिमालय हा भारताचा ताज आहे, आणि तो भारताच्या उत्तर दिशे मध्ये स्थित आहे. हिमालय मध्ये खूप सारे धार्मिक आणि पर्यटक स्थळ आहेत. हिमालय च्या डोंगरांमधून खूप साऱ्या नद्यांचा जन्म होतो.

जगातील सर्वात उंच पर्वत म्हणजेच माउंट एवरेस्ट हिमालयामध्ये स्थित आहे. माऊंट एव्हरेस्ट इतका उंच आहे की त्याला बगून असे वाटते की तो आकाशाला स्पर्श करतो. ह्या पर्वतावर चढण्यासाठी जगभरातून गिर्यारोहक इथे येतात आणि ते हिमालयाची सुंदरता अनुभवतात.

Answered by abhinavram2410
0

Explanation:

हिमालय एक अतिसुंदर पर्वत शृंखला आहे, हिमालय मधील पर्वत नेहमी बर्फाने झाकलेले असतात. ते बर्फाने झाकलेले डोंगर बघून असे वाटते जसे की ते बर्फाचे घर आहे. हिमालयातील उंच पर्वत श्रुंखलान मुळे त्याला पर्वतराज असे हि म्हटलं जाते.

हिमालय आपल्यामध्ये खूप सुंदरता दाटून बसला आहे, आणि ती सुंदर पाहण्यासाठी जगभरातून लोक भारतामध्ये हिमालायला बघायला येतात. हिमालय हा भारताचा ताज आहे, आणि तो भारताच्या उत्तर दिशे मध्ये स्थित आहे. हिमालय मध्ये खूप सारे धार्मिक आणि पर्यटक स्थळ आहेत. हिमालय च्या डोंगरांमधून खूप साऱ्या नद्यांचा जन्म होतो

please mark me as brainlieast

Similar questions