easy on satara in marathi
Answers
Answer:
satara....................
Answer:
सातारा हे महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यात कृष्णा नदी व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित एक शहर आहे. हे शहर १६ व्या शतकात स्थापित झाले होते आणि ते छत्रपती शाहू या साताराच्या राजाचे स्थान होते. हे सातारा तहसील तसेच सातारा जिल्हा यांचे मुख्यालय आहे. शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे.सातारा जिल्हा मराठी राज्याची राजधानी होती.त्याचा विस्तार सुमारे १४ लक्ष कि .मी. इतका होता. ई.स.पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे .दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते.हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे ‘ चालुक्य ‘ ,’ राष्ट्रकुट ‘,’ शिलाहार ‘, देवगिरीचे यादव ,’ बहामनी ‘ व ‘ आदिल शहा ‘,(मुस्लिम राज्यकर्ते ),’ शिवाजी महाराज ‘ (मराठी राज्यकर्ते ), ‘शाहू महाराज ‘, आणि ‘शाहू -२ प्रतापसिंह ‘यांनी राज्य केले.
?सातारा
महाराष्ट्र • भारत
— जिल्हा —
सातारा दर्शन.jpg
Wikimedia | © OpenStreetMap
१७° ४२′ ००″ N, ७४° ००′ ००″ E
ओपनस्ट्रीट मॅपगूगल अर्थप्रोक्सिमिटीरामा
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १०,४८४ चौ. किमी
हवामान
• वर्षाव
• १,४२६ मिमी (५६.१ इंच)
मुख्यालय सातारा
तालुका/के
सातारा
कराड
वाई
महाबळेश्वर
फलटण
माण
खटाव
कोरेगांव
पाटण
जावळी
खंडाळा
लोकसंख्या
• घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री २७,९६,९०६ (२००१)
• २६६.७७/किमी२
१.००५ ♂/♀
७८.५२ %
• ८८.४५ %
• ६८.७१ %
कलेक्टर व जिल्हा मजिस्ट्रेट शेखर सिंह
जिल्हा परिषद सातारा
संकेतस्थळ: एनआयसी संकेतस्थळ
सातारा जिल्हा सातारा हे महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यात कृष्णा नदी व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित एक शहर आहे. हे शहर १६ व्या शतकात स्थापित झाले होते आणि ते छत्रपती शाहू या साताराच्या राजाचे स्थान होते. हे सातारा तहसील तसेच सातारा जिल्हा यांचे मुख्यालय आहे. शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे.सातारा जिल्हा मराठी राज्याची राजधानी होती. Satara.ogg उच्चार (सहाय्य·माहिती) भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागातील एक जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ह्या जिल्ह्याच्या बहुतांश गावांमध्ये युवक भारतीय सेने मध्ये भरती होण्याची परंपरा जपतात. त्यामुळे शूरवीरांचा जिल्हा अशी ओळख ह्या जिल्ह्याने निर्माण केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४८० चौ. किमी तर लोकसंख्या ३०,०३,९२२ (२०११) आहे.
Explanation:
brainllist i hope you like this answer