World Languages, asked by qureshisarah297, 7 months ago

easy speech on my school in marathi​

Answers

Answered by prashant1137
0

Answer:

my school is big my school is very big my school is very very big my my school is big because my

Answered by tanyarawat70
5

Answer:

माझ्या शाळेचे नाव "सरस्वती विद्यालय" आहे. माझी शाळा कोल्हापूर ला स्तीत आहे व ती कूप  मोठी आहे.आमची शाळा ३ मजली आहे आणि त्यात  १ ते १० वी साठी प्रत्येकी ४ वर्ग तेसच १ सभागृह, वाचनालय, लेबोरेटरी आणि खेळन्या साठी मोठे ग्राउंड व एक फुलबाग अशी आमची भव्य शाळा आहे.

 आमच्या शाळेचा एकच ठरलेला गणवेश आहे व सर्व शाळेतील विद्यार्धी तो गणवेश घालतात. शाळेतील शिक्षक खूपच चांगले आहेत ते आम्हाला प्रत्येक कामात मदत करतात व आमचा सगळा आभास शाळेतच करून घेतात.

Explanation:

hope u like have a nice day ahead ✌❤❣

Similar questions