Geography, asked by pawarsumit309, 3 months ago

*एग टूथ या पक्ष्याला नसतो*

1️⃣ किवीला
2️⃣ शिंजीरला
3️⃣ घारेला
4️⃣ ससाण्याला​

Answers

Answered by ashokchavan3305
2

एग टूथ या पक्ष्याला किविला नसतो

Answered by rajraaz85
0

Answer:

किवीला

Explanation:

एग टुथ-

पक्षी जेव्हा अंडी देतात त्यावेळेस अंड्यांमध्ये पक्षाच्या पिलांची वाढ होते. काही विशिष्ट कालावधीनंतर ते पिल्ले अंडे फोडून बाहेर येतात. ते अंडे फोडण्यासाठी त्यांच्या चोची जवळ टोकदार असा भाग असतो. या टोकदार भागाचा उपयोग अंडी फोडण्यासाठी केला जातो. कालांतराने हा भाग नाहीसा होतो यालाच एक टुथ असे म्हणतात.

वरिल दिलेल्या पक्षांपैकी किवी या पक्षाला एग टुथ नसतो कारण त्यांची पिल्ले सक्षम असतात, ते सहज अंड फोडुन बाहेर येतात.

Similar questions