Math, asked by bajiraodikule100, 10 months ago

एका अंकगणिती अंकगणिती श्रेढी चे पहिले पदा १० आणि सामान्य फरक ५ आहे तर त्याच्या पहिले 30 पदाची बेरीज कीती?

Answers

Answered by arsh122100
8

Answer:

In △ABC AB=AC

⇒∠B=∠C (Angles opposite to equal sides are equal)

Now using angle sum property

∠A+∠B+∠C=180

⇒80

+∠C+∠C=180

⇒2∠C=180

−80

⇒∠C=

2

100

=50

now ∠C+∠x=180

(Angles made on straight line (AC) are supplementary)

⇒50

+∠x=180

⇒∠x=180

−50

=130

@ARSH

insta@_arsh_deep_29

Answered by varadad25
11

Answer:

अंकगणिती श्रेढीतील पहिल्या ३० पदांची बेरीज २४७५ आहे.

Step-by-step-explanation:

अंकगणिती श्रेढीतील पहिले पद a, सामान्य फरक d आणि पहिल्या ३० पदांची बेरीज \sf\:S_{30} ने दाखवू.

\bullet\sf\:a\:=\:10\\\\\\\bullet\sf\:d\:=\:5\\\\\\\bullet\sf\:n\:=\:30

आपल्याला माहीत आहे,

\pink{\sf\:S_n\:=\:\dfrac{n}{2}\:[\:2a\:+\:(\:n\:-\:1\:)\:d\:]}\\\\\\\implies\sf\:S_{30}\:=\:\dfrac{30}{2}\:[\:2\:\times\:10\:+\:(\:30\:-\:1\:)\:\times\:5\:]\\\\\\\implies\sf\:S_{30}\:=\:15\:[\:20\:+\:29\:\times\:5\:]\\\\\\\implies\sf\:S_{30}\:=\:15\:\times\:[\:20\:+\:145\:]\\\\\\\implies\sf\:S_{30}\:=\:15\:\times\:165\\\\\\\implies\boxed{\red{\sf\:S_{30}\:=\:2475}}

अंकगणिती श्रेढीतील पहिल्या ३० पदांची बेरीज २४७५ आहे.

अधिक माहिती:

१. अंकगणिती श्रेढी:

एका अनुक्रमात, जर सलग दोन पदांमधील सामान्य फरक निरंतर असेल तर, त्या क्रमास अंकगणिती श्रेढी असे म्हणतात.

२. अंकगणिती श्रेढीचे n वे पद काढण्यासाठी सूत्र:

\large{\boxed{\red{\sf\:t_{n}\:=\:a\:+\:(\:n\:-\:1\:)\:d}}}

३. अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज काढण्यासाठी सूत्र:

\large{\boxed{\red{\sf\:S_{n}\:=\:\frac{n}{2}\:[\:2a\:+\:(\:n\:-\:1\:)\:d\:]}}}

Similar questions