) एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 5 आणि सामान्य फरक 4 आहे, तर पहिल्या 12 पदांची बेरीज काढा.
Answers
Answered by
7
Answer:
अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 12 पदांची बेरीज 324 आहे.
Step-by-step-explanation:
आपल्याला दिलेले आहे,
एका अंकगणिती श्रेढीसाठी,
- पहिले पद ( a ) = 5
- सामान्य फरक ( d ) = 4
आपल्याला या अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 12 पदांची बेरीज काढायची आहे.
आपल्याला माहीत आहे,
एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a आणि सामान्य फरक d असल्यास, त्या श्रेढीच्या पहिल्या n पदांची बेरीज ( Sₙ ) या सूत्राने काढली जाते:
∴ अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 12 पदांची बेरीज 324 आहे.
Similar questions