Math, asked by sagarbhoite8181, 8 months ago

१) एका आंधड्या माणसा जवळ २ लाल आणि २ निळ्या गोळ्या आहेत, त्याला एका वेळेस १ लाल आणि १ निळी गोळी घ्याची आहे, पण तो आंधळा असल्यामुळे गोळयांचा रंग बघू शकत नाही. त्याला जिवंत राहण्यासाठी गोळ्या घ्याव्याच लागणार आहेत.कसं घेईल​

Answers

Answered by prachitole7
1

Answer:

त्याने त्या गोळ्या वेगवेगळ्या जागी ठेवाव्यात.

Step-by-step explanation:

plz Mark as brainliest

Answered by golammanu
0

उत्तर : तो प्रत्येक गोळीचे २ भाग करेल आणि १/२ – १/२ भाग घेईल.( ४ भाग लाल आणि ४ भाग निळी = १/२ लाल + १/२ लाल + १/२ निळी + १/२ निळी )

Similar questions