Science, asked by AnugrahVarghese8862, 2 months ago

*एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे?*1️⃣ 1 ते 7 पर्यंत वाढत जातो2️⃣ 7 ते 1 असा कमी होत जातो3️⃣ 4 पर्यंत वाढत जावून नंतर कमी होत जातो.4️⃣ आहे तेवढाच राहतो.​

Answers

Answered by loknadamjinaga1044
0

Answer:

3️⃣ 4 पर्यंत वाढत जावून नंतर कमी होत जातो.

Similar questions