Math, asked by PragyaTbia, 1 year ago

एका आयताची लांबी 15 सेमी आणि रुंदी 5 सेमी असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा.

Answers

Answered by NEHA7813
4

आयताचे क्षेत्रफळाचे = लांबी × रूंदी

= 15 × 5

= 75

Answered by Darvince
6

उत्तर:-

75 चौ. सेमी

आयताची लांबी =15 सेमी

आयताची रुंदी = 5 सेमी

सूत्र:-

आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी

सूत्रानुसार:-

आयताचे क्षेत्रफळ = 15 × 5

आयताचे क्षेत्रफळ = 75

आयताचे क्षेत्रफळ = 75 चौ. सेमी


Anonymous: लइ भारी भावा
Darvince: :)
Similar questions