एका आयताची लांबी 5 सेमी व रुंदी 3 सेमी आहे तर त्या आयताच्या परिमीतीचे क्षेत्रफळ असलेली गुणोत्तर
Answers
Answer:
गणितातील सूत्रे (भाग 1)
गणितातील सूत्रे (भाग 1) :
आयात, चौरस, त्रिकोण, कोन :
आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी)
आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी
आयताची लांबी = (परिमिती ÷ 2) – रुंदी
आयताची रुंदी =(परिमिती÷2) – लांबी
आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.
आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
चौरसाची परिमिती= 4×बाजूची लांबी
चौरसाचे क्षेत्रफळ=(बाजू)2 किंवा (कर्ण)2/2
चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
दोन चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या मापांच्या वर्गाच्या पटीत असते.
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = कर्णाच्या लांबीचा गुणाकार/2
समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = समांतर बाजूंच्या लांबीचा बेरीज×लंबांतर/2
समलंब चौकोनाचे लंबांतर = क्षेत्रफळ×2/समांतर बाजूंची बेरीज
समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज = क्षेत्रफळ×2/लबांतर
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची/2
काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ = काटकोन करणार्याे बाजूंचा गुणाकार/2
पायथागोरस सिद्धांत काटकोन त्रिकोणात (कर्ण)2 = (पाया)2+(उंची)2
काटकोन त्रिकोणाचा प्रमेय 1
कोन 300 च्या समोरील 600 च्या समोरील 900 च्या समोरील
बाजू X X√3 2X
कोन 450 च्या समोरील 450 च्या समोरील 900 च्या समोरील
बाजू X X X√2
काटकोन त्रिकोणाचा प्रमेय 2
त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 1800 असते.
दोन कोटिकोनांच्या मापांची बेरीज 900 असते. मुळकोन = (90-कोटिकोन)0
दोन पूरककोनांच्या मापांची बेरीज 1800 असते. मुळकोन = (180-पूरककोन)0
मुळकोनांचा पूरककोन + कोटिकोन = [(90+2(कोटिकोन)0]
काटकोन 900 चा असतो, तर सरळ्कोन 1800 चा असतो.
सूत्रे :
आयताची परिमिती लांबी
रुंदी
आयताचे क्षेत्रफळ लांबी
रुंदी
दिलेली माहिती :
आयताची लांबी
आयताची रुंदी
आयताची परिमिती
आयताची परिमिती
आयताची परिमिती
आयताचे क्षेत्रफळ
आयताचे क्षेत्रफळ
आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर,
परिमिती : क्षेत्रफळ