एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.
Answers
●●या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच, आयताची लांबी 13.5 सेमी आणि रूंदी 4.5 सेमी आहेत.●●
आपण असे मानू की आयताची लांबी आहे 3x आणि रूंदी आहे 1x.
प्रश्नात दिल्या गेल्या माहितीनुसार,आयताची परिमिती 36 सेमी आहे.
आयताच्या परिमितीचे सूत्र आहे,2×(लांबी+ रुंदी)
म्हणजेच,
36= 2×(3x +1x)
36=2× 4x
36=8x
x= 4.5.
आपल्याला x ची किंमत मिळाली आहे,ही किंमत वापरल्यावर आपल्याला लांबी आणि रूंदी मिळेल.
लांबी= 3x=3× 4.5
=13.5
रूंदी = 1x = 1×4.5
=4.5
Answer:
आयताची लांबी = 13.5 सेमी
आयाताची रुंदी = 4.5 सेमी
Step-by-step explanation:
मानूया,
आयताची लांबी = 3x
आयताची रूंदी = 1x
• दिलेल्या प्रश्नानुसार,
★ आयताच्या परिमिती = 2×(लांबी+ रुंदी)
म्हणजेच,
⇒ 36 = 2 × (3x + 1x)
⇒ 36 = 6x + 2x
⇒ 36 = 8x
⇒ x = 4.5
आता, आपण आयताची लांबी व रुंदी शोधूया.
★ आयताची लांबी = 3x
⇒ 3 × 4.5
⇒ 13.5
★ आयताची रूंदी = 1x
⇒ 1 × 4.5
⇒ 4.5